कांदा साईज होत नाही

65 दिवसांचा कांदा झाला आहे (लाल ) कांद्याची साईज होत नाही. लागवड करतांना 18.46.0+दिले आहे व 15 दिवसांपूर्वी 24.24.00+14.35.14 दिले आहे.

2 Likes

केळीच्या पानावर करप्या आहे यासाठी औषध कोणचा आहे

****** कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

vghq xxxbp