सध्या कांदा सत्तर ते 75 दिवसाचा आहे या स्टेजमध्ये कांद्याचा फुगवण्याची कांद्याला कलर येणे याबद्दल औषध सांगावे कृपया
कांदा पोसनीसाठी खालील प्रमाणे उपयोजना कराव्यात.
१)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२ )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.