मिरचीची पाने वाकडी झाली आहेत

मिरचीची पाने वाकडी झाली आहेत उपाय सांगा

कोकडा रोगाची लक्षणे आहेत. रोगाचे प्रसार रसशोषक किडी माफर्त होतो. रोगाची तीव्रता जास्त आहे उपयोजना करणे व्यर्थ ठरू शकते.