कॅब्रियो टोप @२५ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली + अक्ट्रा @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जमिनिद्वारे ट्रायकोड्रामा @२ किलो/२०० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.