रोग

कोणती कमतरता

लोह अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे.

उपाययोजना
१) सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + कॅब्रियो टोप @२५ ग्रॅम + अक्ट्रा @ १० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) जमिनिद्वारे शेणखत किंवा गांडूळ खत @२००-३०० किलो सोबत २ किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.