हरभरा दुसरी फवारणी कीड नाही. वाढ चांगली आहे.कोणते औषध घ्यावे.
कृपया मार्गदर्शन करावे.
हरभरा दुसरी फवारणी कीड नाही. वाढ चांगली आहे.कोणते औषध घ्यावे.
कृपया मार्गदर्शन करावे.
सध्या घाटे अळीचे नुकसान दिसू शकतात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क @३० मिली + एम-४५ @३० ग्रम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतात ठिकठिकाणी कामगंध सापळे प्रस्थापित करावे.