भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे आहेत.
रोगाची तीव्रता अधिक आहे. नियंत्रणकरिता फ्लुओपायराम 17.7% + टेबुकोनाझोल 17.7% SC (लुना)@१५ मिली / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.