करडई

हे काय आहे व यावर उपाय सांगा

मावा रस शोषक कीड आहे. करडई पिकावर मोठ्या प्रमाणात उपद्र्व्ये करतात.

उपाययोजना

  1. शेतात निळे पिवळे चिकट सापळे प्रस्थापीथ करावे.
    २) किडीने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडली आहे. त्वरित फ्लोनिकामाईड ५०% @५ ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.