हरभरा पीक अशा प्रकारे पिवळे पडत आहे

हरभरा पीक अशा प्रकारे पिवळे पडत आहेहरभरा पीक अशा प्रकारे पिवळे पडत आहे

अचानक पडलेल्या पावसाने पिकांना शॉक बसलेला आहे. जमिनीत ओलावा जास्त काल राहून मररोग ओली मूळ कुज / कोरडी मूळ कुज ची लक्षणे वाढू शकतात.

उपाययोजना
१) सध्या विद्राव्ये खत १९:१९:१९ @१०० ग्रॅम + टाटा बहार (अमिनो /फ्लुविक असिड)@४० मिली + बुरशीनाशक (प्रोपिनेब ७०%)@४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून