टमाटे फूगवत नाहि हे

उपाय सागा

१) टोमॅटो फुगवनीसाठी ठिबकद्वारे ०.५२.३४ विद्राव्ये खत @५किलो/ एकरी या प्रमाणात घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.

२) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-६ दिवसांनी ०. ०. ५० विद्राव्ये खत ५ किलो/ एकरी या प्रमाणात घेऊन २०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे.