झाडाची साल पूर्ण पणे निघत आहे

रामफळ या झाडाची झाल निघून ते पडण्याच्या स्थितीत आहे .

खोड पूर्णपणे निस्तेज झालेला आहे. उपायोजना करून फायदा होणार नाही.

झाड 20 फुटा पर्यंत वाढलेल आहे काही उपयोजना नाही का