पाने लाल होत आहे

पाने लाल होत आहे आणि खाल्ल्या सारखे आहे

1 Like

अन्नद्रव्याची व दहिया (ग्रे मिल्डू) रोगाची लक्षणे दिसत आहे.

ओलीतीची / पाण्याची सोय असेल तरच खालील उपाययोजना कराव्यात.

१) अन्नद्रव्ये व्यवस्थापनात सध्या विद्राव्ये खत ०.५२.३४ @१०० ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल २५% ईसी @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) जमिनिद्वारे खत व्यवस्थापनात २४: २४:० @५० किलो/एकरी मातीत मिसळून द्यावे व नंतर पाणी व्यवस्थापन करावे.

1 Like

खूप खूप धन्यवाद सर