पाने असे का वोतात ते सांगा

पाने असे का शोधतात ते सांगा

1 Like

शेंड्यवरील पाणे पिवळी पडणे ची मुख्य कारण म्हणजे गंधक आणि मॅग्नेशियम सल्फेट ची कमतरतेची लक्षणे आहेत. त्या करिता Edta फ्रॉम मध्ये मिक्स सूक्ष्म अन्न द्रव्ये सोबत कॉपर oxychloride@३० gram /१० liter पाण्यात मिसळून फवारणी करावी.