फायटोफ्थोरा बुरशीची लक्षणे खोडावर जास्त प्रमाणात दिसते त्यामुळे खोड पोकळ होते, हळूहळू खोडाची झीज होऊन अन्नद्रव्ये नलिका बंद पडत्ते.
उपाययोजना
१) ठिबकद्वारे ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२ किलो/२०० लिटर या प्रमाणात प्रति एकर या प्रमाणात घेऊन सोडावे.
२) प्रादुर्भावग्रस्त खोडावर व झाडाच्या सभोवती रेडोमिल गोल्ड (METALAXYL 4%+MANCOZEB 64% WP)४० ग्रॅम/१० लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
३) खतव्यवस्थापनात कुजलेले शेणखत @५०० किलो + ५ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी एकत्रित मिसळून प्रति एक एकर क्षेत्रावर मातीत पपई भोवती मिसळून द्यावे.