लिची

पाने करपत आहेत कारण काय आहे

जमिनीत किंवा पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने पानांची शेंडे करपतात.

उपाययोजना
१) शक्य झाल्यास ठिबकसिंचन प्रणालीचा वापर करावा.
२) झाडांची संख्या कमी असल्यास झाडांना पाणी टाकताना पाण्यात त्रुटी मिसळावे.
३) जमिनीतील क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी हिरवळीचे खतांचे मोठ्या प्रमाणात वापर करावा.
४) जमीन तयार करताना शेतात गीप्सम चा वापर करावा.