2.कांदा पिवळे होते.
3.कांदा तयार होत नाही .
4.कांदा हे 2.5 महिन्याचे झाले आहेत तरी त्याचे size vadat नाही तरी त्या सोबत लागणारे उपाययोजना चे माहिती द्यावी.
जांभळा करपा व पीळ पडणे ( ट्वीस्टर) ब्लाईट रोगाची लक्षणे आहेत. सोबत फुलकिडे रसशोषक किडीची लक्षणे दिसत आहे.
करपा रोगाच्या नियंत्रणकरिता कब्रियो टॉप (Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG)१० ग्रॅम किंवा बोनस (tebuconazole 38.9% SC)@१० मिली + फिप्रोनील ५% @४० मिली + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गरज पडल्यास पुन्हा फवारणीचे नियोजन करावी.
फवारणीमध्ये अधून मधून सूक्ष्म अन्नद्व्य्रे मिसळून फवारणी केल्यास दुहेरी फायदा होतो.
कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******
१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.