65 दिवसांचा कांदा झाला आहे. फुगवण होत नाही. १०:२६:२६ व १४:३५:३५ खत एकत्रित करून दिले आहे. २० दिवसांपूर्वी पाट पाण्यातून काय द्यावे. 00.60.20 कि 00.52.34
२)** कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******
१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.