हुलगा

सदर पिक हे हुलगा असून…याची पेरणी करून 7-8 दिवस झाले यावरील 3-4 दिवस झाले पाने कुर्तदल्यासारखी झाली आहेत.काय झाले असावे व काय करावे लागेल.

करडे ढेकूणची रोगाची लक्षणे आहेत.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलंडली आहे.
करडे ढेकूण वर कीटकनाशक शिफारस नाही.
सध्या प्रोफेक्स सुपर @३० मिली + निंबोळी तेल @२० मिली/+ अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.