उपाय सांगा

या झाडाला काय होत आहे ? यावर ऊपाय काय आहे।

तंबाखूवरील बारीक अळीने पाने खरडून खालेली आहे.
पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे.
व्यवस्थापन:

शेतात ठीकठिकाणी एकरी २०-२५ ठिकाणी पक्षी थांबे उभे करावे.
शेतात कामगंध सापळे @५-१० प्रस्थापीत करावे.
नियंत्रण करिता २ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

Thank You Sir