रोगाची माहिती द्या

काय झाले आहे

||दहिया (ग्रे मिल्ड्यू) |रोगाची लक्षणे आहेत.

a)लक्षणे:

•दहिया रोगाचा प्रसार रामुलारीया अरोला याबुरशी माफर्त होतो. खालच्या जुन्या पानांवर पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली आढळते.

•रोगट पानांवर दही शिंपडल्यासारखी दिसून येतात म्हणून त्यास दहिया रोग म्हणतात.

c) उपाययोजना
पिकास शिफारस केलेली नत्राची मात्रा द्यावी व अतिरिक्त नत्राची मात्रा देणे टाळावे.
शेतातील रोगट पाला- पाचोळा गोळा करून नष्ठ करावे त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
दहिया रोगाच्या नियंत्रण करिता अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२% + डायफेनोकोनॅझोल ११.४% एससी Amistar Top)@ १० मिली किंवा क्रेसोक्झिम मिथिल ४४.३% एससी@ १५ मिली किंवा कार्बेन्डेझिम ५०% डब्लूपी @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.