पानावर छिद्र पडले आहे

पानावर छिद्र पडले आहेत व वरील पाने पण गळाली आहेत.

mango विवील (आंबावरील पाने कुर्तुडणारे ढेकुण) किडीची लक्षणे आहेत.

सोबत शेंडेअळीचे पण लक्षणे दिसत आहे.
किडीची तीव्रता जास्त आहे.

उपाययोजना
शेतात झाडे जास्त असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
दर १५-२० दिवसांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी.
शेंडेअळी व विवील एकत्रित नियंत्रण करिता प्रोफ़ेक्ष सुपर @४० मिली/१४ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.