काय झालं आहे

पानाच्या कडा वाळल्यासारख्या होत आहे

रसशोषक किडीची लक्षणे आहेत.
सध्या SLR-५२५ @३० मिली + इसबिओन @४० मिली + हेक्झाकोनझोल @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.