1 Like
बक्टेरीअल पुस्तूल रोगाची लक्षणे आहेत.
सोयबीन पिकात शेंगा भरणी अस्वस्थेत या रोगाची लक्षणे दिसतात.
रोगाची तीव्रता जास्त असल्याने या अवस्थेत नियंत्रण मिळवणे कठीण आहे.
काही प्रमाणात नियंत्रण करिता (Tebuconazole10%+Sulphur65%WG)@१० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.