ज्या शेंगामध्ये पोलन व्यवस्थित झालेले नाही किंवा कीड व रोगांचे प्रादुर्भाव झालेले आहे अशा झाडांवरील शेंगा काही प्रमाणात गळतात.
आता सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन दाणे भरणी ते काढणी अवस्थेत आहे. या अवस्थेत विद्राव्ये खत जसे कि ०:०:५० @१०० ग्रॅॅम + गरज असल्यास किटकनाशक (रिमझिम)@४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.