आळी व वाढ न होणे

पाने काळसर व पिवळे पडून गोळा होणे

अंजीरची वाढ संथगतीने होते.

१)जैविक स्लरी सतत वापरावे.
२)अधिक कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
३) अंजीर वर तांबेरा (rust) रोगाचे लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात.
४) तांबेरा रोगाच्या नियंत्रण करिता बाविस्टीन @४० ग्रॅम @ अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.