आंब्याचे झाड वाळत आहे

आंब्याच्या झाडाला सालीमध्ये मुंग्या लागून झाड वाळत आहे

वाळवी व साल पोखरणारी अळीचे एकत्रित लक्षणे दिसत आहे.
उपाययोजना
१) जुनी साल काढून त्यावर बोर्डो पेस्ट लावावे.
२) वाळलेल्या फांदी कट करावी.
३) खत व्यवस्थापन करावे. खत व्यवस्थापनात शेणखत @१० किलो/झाड सोबत जीवाणूखते द्यावीत.