किडीवर सैंन्द्रिय उपाय

तुर लागवड ११-७-२०२३ अळीचा प्रादुर्भाव आहे.

तूर पिकावरील पाने गुंडाळणारी कीड आहे.
तूर पिकावर फारसा प्रादुर्भावाणे नुकसान होत नाही.

उपाययोजना
१) तूर पिकात शेंडे खुडणी करावी. शेंडे खुडणी केल्यास दुहेरी फायदा होतो. एक फांद्याची संख्या वाढते व दुसरे पाने गुंडाळणारी किडीचे नियंत्रण होते.
२) जास्त प्रमाणात कीड आढळून आल्यास जैविक नियंत्रणात बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम अॅनिसोपिली@१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना वातावरणात आद्रता जास्त असणे आवश्यक आहे.

धन्यवाद सर.