लिंबू वरील अळीचे लक्षणे (lemon butterfly) किडीची लक्षणे आहेत. सोबत पाने गुंडाळणारी किडीचे लक्षणे दिसत आहे.
उपाययोजना:
१) लिंबूवर्गीय झाडाशेजारी कडीपत्ता लागवड करू नये.
२) ८-१० दिवसातून ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
३) पाने गुंडाळणारी किड व लिंबू वरील फुलपाखरू नियंत्रण करिता इमिडाक्लोप्रीड १७.८ SL (कोन्फिडर) @१० मिली सोबत हमला @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) ३ वर्षा पुढील झाडास फळधारणा करू शकता.
५) खत व्यवस्थापनात १०० ग्रॅम युरिया + ५० DAP ग्रॅम + ५-१० किलो शेणखत एकत्र मिश्रण करून रिंगण पद्धतीने देऊ शकता.
2 Likes
धन्यवाद सर हे उपाय नक्की करून बघेन
1 Like