मोसैक व्हायरसची लक्षणे आहेत. पूर्ण शेतात केवळ २-३ झाडे असतील तर प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
मोठ्या प्रमाणात असतील तर रोगाचा प्रसार करणारे रसशोषक किडीचे नियंत्रण करावे.
१ )रसशोषक किडीच्या नियंत्रण करिता शेतात एकरी @३०-४० चिकट सापळे प्रस्तापीत करावे.
२) रसशोषक कीड नियंत्रण करिता ५% निंबोळी अर्क + उलाला @१० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.