तूर पिकांवर मुळापासून किडीचा प्रादुर्भाव

तूर या पिकांवर लालसर कीड लागलेली दिसत आहे, मुळापासून तूर वाळत आहे कृपया यावर उपाय सुचवावेत.

तूर पिकावर येणारी प्रमुख कीड नाही. जास्त नियंत्रणाची आवश्यकता नाही.