यावर कोणती फावरी घावी
आणि हा कोणता रोग आहे
स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता आहे.
फुलोरा व बोंड भरणी अवस्थेत पिकांना जास्त अन्नद्र्व्येची गरज भासते.
उपाययोजना
१) २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाणी) फवारणी करावी.
२) जमिनीद्वारे खत व्यवस्थापन करावे.
३) अधूनमधून विद्राव्ये खताची फवारणी करावी.