फुलकीडीचे लक्षणे मोठ्या प्रमाणत वाढले आहेत.
त्वरित फुलकिडे नियंत्रण करिता रीजेंट/आगाडी/महावीर (फिप्रोनील ५% एससी)@५० मिली किंवा यमराज (TOLFENPYRAD 15% EC)@४० मिली किंवा बायो ३०३ @२५ मिली+ टाटा बहार/ इसाबियन @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like