सोयाबीन ची पाने पिवळी पडत आहेत

सोयाबीन ची पाने पिवळी पडत आहे, शेंगा अजून परिपक्व अवस्थेत नाहीत. कृपया यावर उपाय सुचवावेत.

अन्नद्रव्याची कमतरता आहे सोबत करपा रोगाची लक्षणे आहेत.
फवारणीद्वारे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हेक्झाकोनझोल ५% @४० मिली + ०.५२.३४@७० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.