किड रोग

कपाशी पाने खालच्या भागाला लाल झाले आहे, तरी कोणती फवारणी घ्यावी लागेल

1 Like

फुलकीडीचे लक्षणे आहेत.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे तत्काळ खालीलप्रमाणे नियोजन करावे.
फुलकिडे नियंत्रण करिता रीजेंट/आगाडी/महावीर (फिप्रोनील ५% एससी)@५० मिली किंवा यमराज (TOLFENPYRAD 15% EC)@४० मिली किंवा बायो ३०३ @२५ मिली+ टाटा बहार @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.