लाला रोग

मीरची ला लाल रोग व कोकडा आला आहे तर कोणती फवारणी करु दशपर्णी फवारणी केली आहे मी

फुलकिडे व लालकोलीची लक्षणे आहेत.
शेतात ठिकठिकाणी एकरी @ २० निळे/पांढरे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
४) पहिली फवारणी करताना वर्टीसेलियम लेकॅनी @ १०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) रोगग्रस्त (कोकडा) झाडे काढून त्वरित नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडांवर रोगांचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
६) लागवडीनंतर १५ दिवसांनी सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @ ४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७) ब्रोफ्लानिलाइड ३००% एससी (एक्सपोनस) @ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.