उपाय सुचवा

आंबा फळबागेवर शेंडे आळई दिसत आहे

शेंडेअळी नियंत्रण करिता डेल्टामेथ्रिन @१० मिली किंवा हमला @३० मिली + निंबोळी अर्क @४० मिली/१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोयाबीन