उपाय कळवा

यावर कोणती फवारणी घ्यावीत

फुलकीडीचे लक्षणे आहेत.
फुलकिडे नियंत्रण करिता रीजेंट/आगाडी/महावीर (फिप्रोनील ५% एससी)@५० मिली किंवा यमराज (TOLFENPYRAD 15% EC)@४० मिली किंवा बायो ३०३ @२५ मिली+ टाटा बहार @४० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.