कांदा लागवड

कांदा रोप अवस्थेत असून कांदा दोन पानावर दोन ते तीन पानावर आहे कांद्याचे पाणी करपत आहेत

रोपे अवस्थेत ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१ किलो + १०० किलो गांडूळ खत/ शेणखत/१० गुंठे क्षेत्रावर शेतात सिम्पून द्यावे.

ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर ५-६ झायनेब @४०ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.