मर लागली आहे

सोयाबीन पिकावर पिवळसर पना दाखवत आहे व काही प्रमाणात पूर्णपणे झाडे क्षतिग्रस्त (मर)होत आहेत

हुमणी किंवा मर रोगाची लक्षणे असू शकतात.
या अवस्थेत उपयोजना करणे कठीण जाते.
हुमणी, चक्री भुंगा किंवा मर रोग यापैकी एकाची लक्षणे असू शकतात.
या अवस्थेत नियंत्रण करणे कठीण जाते.
प्रादुर्भावग्रस्त झाडांना क्लोरोपायरीफॉस @५० मिली + रोको @१०० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.
उर्वरित पिकांवर आवश्यक तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपयोजना कराव्यात.