लाल कोळी व नागअळीचे लक्षणे आहेत. नियंत्रण करिता अक्ट्रा @५ ग्रॅम + ५% निंबोळी अर्क@३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.