अन्नद्रव कमतरता

सोयाबीन वर तेज दिसत नाही पिवळसर पणा दाखवतो
कुठली फवारणी करावी

पाऊस पडल्यास पिवळेपणा कमी होईन पीक तेजीत दिसेल. जमिनीत ओलावा कमी असल्याने पिकांत बऱ्याच वेळा तेज दिसत नाही.