फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी
1 Like
आता फुटवे फुटण्याची अवस्था निघून गेलेली आहे. आता कंद सुटणे व भरणी अवस्था चालू होईल.
आले पिक फुटवे
आले पिकांच्या अधिक फुटवे करिता रॅली गोल्ड @१०० ग्रॅम/ किंवा रूटमॅक्स १ किलो + १२.६१.०० @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
लागवड ७जुलै ची आहे