कपास

सदरचे पीक हे 70 दिवसाचे कपास असून या पिकाची वाढ खूप कमी आहे. पीक वाढीसाठी उपाय सुचवावेत.

पाऊस कमी असल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे.

सध्या पीक वाढीसाठी व पातेसाठी एकरी @३०० किलो गांडूळखत + २४:२४:०० खत @७० किलो याप्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे.