पानाची शेंडे करपणे

माझे १एकर क्षेत्रावर आंबा हे पीक असून एकूण १५० झाडे आंब्याची आहेत. लागवड करुण ४ वर्षे झाले आहेत. झाडांच्या पाने करपत असून पानांचा कलर पिवळा होवून झाड पुर्ण वाळून जात आहे? कृपया जैविक व रासायनिक मार्गदर्शन करावे.

घोटी खुर्द मधील काय

काल फोनद्वारे बोलल्या प्रमाणे पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये क्षाराचे किंवा सोडीयम चे प्रमाण जास्त असल्यास पानांचे शेंडा जास्त करपतात.

उपयोजना:
जास्तीत जास्त शेंद्रीय खतांचा व हिरवळी खतांचा वापर करणे.
जमिनीत जीवामृत ची स्लरी सोडावी.

Thank you very much sir!