पान कोकडकेले आहे

thrips आल्यासारखं वाटतं आहे ,कोणती फवारणी करावी , पावसाचा खंड आहे, औषधाचे नाव सांगा.

पावसाचा खंड पडल्यास कपाशीवर फुलकिडे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

नियंत्रण करिता उपाय
१) किडीने आर्थिकनुकसानीची पातळी ओलांडली आहे.
२) फुलकिडेची नियंत्रण करिता फिप्रोनील ५% (रीजेंट) ४० मिली + प्राईड @१० ग्रॅम + टाटा बहार @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरीलप्रमाणे नियोजनानंतर बायो ३०३ @२५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.