करडे ढेकुण आहे. पानांची कडा कुरतुडून खातात. पिकांना केवळ प्राथमिक अवस्थेत जास्त नुकसान करते. पाते व फुलोरा अवस्थेत सहसा किडीची तीव्रता कमी होत जाते.
फुलोरा अस्वस्थेत ५%निंबोळी अर्काची फवारणी करावी.