२-४ डी तननाशकाचे परिणाम झालेले आहे.
जवळपास कोणी फवारणी केलेली असेल.
नियंत्रण करिता २% डीएपपी (२०० ग्रॅम )+ इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५-६ दिवसाने दुसरी फवारणी करावी.
पाणी असेल तर पाणी व्यवस्थापन करा लवकर रिकवर होईल.
जमिनिद्वारे खत व्यवस्थापन करा.