कीड व्यवस्थापन

सदर पीक हे सोयाबीन असून, पिकाची पाने कुर्तडल्यागत आहेत ,कीड व्यवस्थापन काय करावे ।

सध्या बऱ्याच प्रमाणात चक्री भुंगा व पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे.
नियंत्रण करिता २ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @२० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने खाणारी अळी साठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.