आळीचे प्रमाण खूप जास्त झाले आहे त्यासाठी उपाय सांगा ही विनंती आहे

माझ्या शेतात आशी किड पडली आहे त्या साठी काय फवारणी करावी.:pray:

बिहार केसाळ अळी आहे.

अळी समूहाने राहून पानाचे फडशा पाडून पानावर जाळी तयार करते.

सोयाबीन वरील प्रमुख कीड नाही.

उपाययोजना:
१) समूहात असलेल्या कीडग्रस्त फांदी तोडून नष्ट करावी.
२) लक्षणे मोठ्या प्रमाणत दिसत असेल तर इथिओन ५०%@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.