उपाय सुचवा

मिरची पिक पिवळे पडत आहे व फुल कमी आहे

पिकांवर केवडा (डाऊनी मिल्ड्यू) खूप मोठ्या प्रमाणत आलेले आहे. रोगाची तीव्रता खूप जास्त आहे. जुनी पाने पडून नवीन पाने आल्यानंतर फुल धारणा होईल.